sports

⚡आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी

By टीम लेटेस्टली

SRH vs KKR आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story