पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सना आरसीबीकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता मात्र, अॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात आपला दुसरा सामना जिंकून 2 गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात अॅशले गार्डनरने शानदार फलंदाजी केली. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा आशा निर्माण होतील.
...