दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पहिला सामना जिंकला. तर, सनरायझर्स हैदराबादने दोन सामने खेळले आहेत. त्यांनी एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे.
...