sports

⚡आयपीएलच्या इतिहासात चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.

...

Read Full Story