⚡आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी
By Nitin Kurhe
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 37 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने 20 सामने आणि चेन्नई सुपर किंग्जने 17 सामने जिंकले आहेत.