रोहित शर्मा तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी कोण सलामी देणार. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एक नाही तर तीन नावे सुचवली आहेत. रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) कर्णधार बनवण्यात आले आहे.
...