⚡तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेट्सवर 51 धावा
By Nitin Kurhe
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 17 षटकांत 4 गडी गमावून 51 धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 394 धावांनी मागे आहे. सध्या भारताकडून केएल राहुल 64 चेंडूत 33 धावा करून नाबाद असून रोहित शर्मा खातेही न उघडता नाबाद आहे.