sports

⚡तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ड संघाला विजयासाठी 426 धावांची गरज

By Nitin Kurhe

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ड संघाने 19 षटकांत एक गडी गमावून 62 धावा केल्या. यश दुबे 15 आणि रिकी भुई 44 धावांसह खेळत आहे. भारत ड संघाला विजयासाठी 426 धावांची गरज आहे. तर, भारत अ संघाला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे.

...

Read Full Story