⚡तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, अभिमन्यू इसवरनने शानदार शतक झळकावले
By Nitin Kurhe
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ब संघाने पहिल्या डावात 101 षटकांत सात गडी गमावून 309 धावा केल्या. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन 143 नाबाद धावा करत इंडिया ब कडून खेळत आहे.