क्रिकेट

⚡'या' दोन खेळाडूंनी यावर्षी T20I मध्ये सर्वाधिक धावा केल्या, पण तरीही ते आशिया कपमधून बाहेर!

By टीम लेटेस्टली

Team India असे काही खेळाडू आहेत जे दीर्घकाळ संघाचा भाग होते, मात्र त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यापैकी दोन मोठी नावे अशी आहेत ज्यांनी यावर्षी T20I क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

...

Read Full Story