क्रिकेट

⚡Rohit Sharma ODI Captaincy: रोहित शर्माच्या हाती वनडे संघाची कमान, आता ‘हे’ 3 स्टार बनू शकतात टीम इंडियाचे पुढील उपकर्णधार

By Priyanka Vartak

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या जागी आता ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या हाती संघाच्या टी-20 सह एकदिवसीय संघाची कमान देण्याची औपचारिक घोषणा बीसीसीआयने केली. आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकेसाठी अद्याप भारताचा संघ जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचा Deputy कोण याबद्दल चर्चा रंगली असून या पदासाठी संघाचे तीन खेळाडू मुख्य दावेदार असू शकतात.

...

Read Full Story