क्रिकेट

⚡भारतीय संघातील 'या' तीन खेळाडूंचा असू शकतो शेवटचा टी-20 विश्वचषक?

By Nitin Kurhe

टीम इंडियाने(Team India) सलग तीन गट सामने जिंकले. चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) संघाची सलामी करत होता. मात्र त्यांना यश आले नाही. कोहलीसह तीन खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी हा शेवटचा टी-20 विश्वचषक असू शकतो.

...

Read Full Story