2017 नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे अनेक भारतीय खेळाडू यावेळी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतील. 2017 नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आणि आता या मोठ्या स्पर्धेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेल्या पाच भारतीय खेळाडूंवर एक नजर टाकूया.
...