⚡चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 'या' भारतीय गोलंदाजांनी घातला धुमाकूळ
By Nitin Kurhe
बीसीसीआयने 18 जानेवारी रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड वनडेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.