⚡चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' फलंदाजांनी झळकावले आहेत सर्वाधिक शतके
By Nitin Kurhe
आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले.