क्रिकेट

⚡भारतीय क्रिकेट विश्वातील 5 आश्चर्यकारक क्षण, अनेकांना स्वप्नवत वाटणारे पण प्रत्यक्षात घडलेले; तुम्हाला माहिती आहेत काय?

By Priyanka Vartak

भारतातील क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मैदानावरील त्यांची कामगिरी असो किंवा मैदानाबाहेरील त्यांचे खाजगी आयुष्य चाहते नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये असे काही क्षण आहे ज्यांच्या चाहत्यांनाही माहिती नसेल आणि कदाचित ते जाणून हैराण होतील.

...

Read Full Story