⚡आरसीबीला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवू शकतात 'हे' 4 खेळाडू
By Nitin Kurhe
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात, आरसीबीने अनेक महान खेळाडूंना खरेदी केले आहे जे आरसीबीला पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यास मदत करू शकतात. आज आपण अशा 4 खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यावर आयपीएल 2025 मध्ये मोठी जबाबदारी असणार आहे.