sports

⚡श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हे 3 भारतीय खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर

By Nitin Kurhe

IND vs SL: पहिला सामना 27 जुलैपासून सुरू होईल. यानंतर उर्वरित दोन सामने अनुक्रमे 28 आणि 30 जुलै रोजी होणार आहेत. या मालिकेतील तिन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यजमान संघापेक्षा टीम इंडियाचा संघ अधिक मजबूत असल्याचा कोणताही संदेश नाही.

...

Read Full Story