By Nitin Kurhe
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशलाही पराभूत केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडिया आणि न्यूझीलंड फक्त एकदाच एकमेकांसमोर आले आहेत.
...