दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता मुल्लानपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला.
...