⚡ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यात होणार 'करो या मरो सामना'
By Nitin Kurhe
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, उद्याचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल.