AUS vs ENG: दोन्ही संघांमधला हा सामना साउथॅम्प्टनच्या द रोझ बाउल स्टेडियमवर खेळवला जाईल. इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी आधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे.
...