SA W vs ENG W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. आता तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांच्या नजरा मालिकेवर कब्जा करण्यावर असतील.
...