वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.
...