⚡इंग्लंडविरुद्ध या 3 खेळाडूंवर असेल निवडकर्त्यांची नजर
By Nitin Kurhe
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.