sports

⚡न्यूलँड्समध्ये खेळवला जाणार दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना

By Nitin Kurhe

दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.

...

Read Full Story