⚡दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात
By Nitin Kurhe
आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सामन्याला सुरुवात होईल. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता.