IND vs AUS: पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 33 षटकात 1 गडी गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे संघ भारतापेक्षा फक्त 94 धावांनी मागे आहे. संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने 35 चेंडूत 13 धावा केल्या, मात्र जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीसमोर त्याची विकेट पडली.
...