sports

⚡दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाने केल्या 422 धावा

By Nitin Kurhe

पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक होती आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 19 धावांवर सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक 163 धावा केल्या. या शानदार खेळीदरम्यान, अ‍ॅनाबेल सदरलँडने 258 चेंडूत 21 चौकार आणि एक षटकार मारला.

...

Read Full Story