sports

⚡भारताला पराभूत करून न्यूझीलंडचा संघ पोहोचला श्रीलंकेत

By Nitin Kurhe

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ दोन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 09 नोव्हेंबर (शनिवार) पासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. नुकताच, न्यूझीलंडच्या संघाने भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करत नवीन इतिहास रचला आहे.

...

Read Full Story