अलीकडेच आयपीएलच्या सर्व फ्रँचायझी संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन यांच्यासह अनेक बड्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंना फ्रँचायझी संघांनी सोडले आहे.
...