दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium, Lahore) खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये अव्वल स्थानावर राहिला, तर न्यूझीलंड गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.
...