sports

⚡वादळ आणि पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द

By Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर वादळ आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

...

Read Full Story