क्रिकेट

⚡The Hundred Cricket: टीम इंडियाच्या या 5 महिला धुरंधर खेळणार ब्रिटिशांची ‘द हंड्रेड’ लीग, जाणून कोणाचा कोणत्या संघात समावेश

By टीम लेटेस्टली

इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगच्या उद्घाटन हंगामात पाच वेगवेगळ्या संघांमध्ये भारतीय महिला सुपरस्टार खेळाडू झळकणार आहेत. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर, अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि फलंदाज जेमिमाह रॉड्रिगज अशा पाच खेळाडू ब्रिटिश लीगमध्ये सहभाग घेणार असल्याची पुष्टी 'द हंड्रेड'ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केली.

...

Read Full Story