स्पर्धेतील पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जाईल. या मोठ्या सामन्यापूर्वी, आयपीएलच्या इतिहासातील या दोन्ही संघांच्या समोरासमोरील सामन्यांच्या रेकॉर्डवर एक नजर टाकूया.
...