sports

⚡पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात

By Nitin Kurhe

NZ vs ENG 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडने आधीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य क्लीन स्वीपचे असेल.

...

Read Full Story