IND vs AUS: ॲडलेड कसोटी संपेपर्यंत, पहिल्या कसोटीत अतुलनीय दिसणाऱ्या त्याच संघात अनेक त्रुटी दिसून आल्या. जणू एका पराभवाने भारतीय छावणीला सत्याची जाणीव करून दिली आहे. ॲडलेडमध्ये विजयाची नोंद करून कांगारूंनी भारतीय संघ व्यवस्थापनाला संदेश दिला आहे की, यावेळी बॉर्डर-गावस्कर करंडक इतक्या सहजासहजी जिंकता येणार नाही.
...