क्रिकेट

⚡Video: बेल्सही नाही पडल्या तरीही झाला क्लिन बोल्ड; प्लेयर्सही गोंधळले; नेटीझन्स म्हणाले कुमार धर्मसेना यांना विचारा

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाला चकमा देत स्टम्प्सला लागला. बेल्स हलले पण पडले नाही. आणि अंपायरने फलंदाजाला आऊट घोषित केले.

...

Read Full Story