sports

⚡कसोटीत बुमराहवर षटकार मारणारे फलंदाज

By Amol More

कोन्स्टासच्या आधी कसोटीत बुमराहवर फक्त एकाच फलंदाजाने दोन षटकार मारले होते. आता अशी कामगिरी करणारा कोन्स्टास हा दुसरा फलंदाज ठरला. याआधी केवळ इंग्लंडच्या जोस बटलरने बुमराहवर कसोटीत दोन षटकार ठोकले आहेत.

...

Read Full Story