sports

⚡इंग्लंडकडून पराभवानंतर आता श्रीलंका भिडणार न्यूझीलंडसोबत

By Nitin Kurhe

SL vs NZ: श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटची कसोटी 26 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. हे दोन्ही सामने गाले येथील गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहेत.

...

Read Full Story