टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला असल्याने भारताला आता ऑस्ट्रेलियात 4 सामने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियासाठी हे खूप कठीण असणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड मालिकेतील खराब कामगिरीनंतर आता तीन खेळाडूंची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे.
...