sports

⚡अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून जिंकली ट्रॉफी

By Nitin Kurhe

टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर होती.

...

Read Full Story