⚡टीम इंडियाने मालिका जिंकली, पण हर्षित राणाच्या कनक्शन सबस्टिट्यूटवरुन पेटला वाद
By Nitin Kurhe
चौथ्या टी-20 सामन्यात हर्षित राणाने शानदार गोलंदाजी केली, तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु त्याला कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून संघात समाविष्ट केल्याबद्दल वाद निर्माण झाला आहे.