sports

⚡इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार 5 कसोटी सामने

By Nitin Kurhe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल. भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक येथे जाणून घ्या. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. युवा फलंदाज शुभमन गिलला कर्णधारपद मिळाले आहे.

...

Read Full Story