⚡चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही
By Nitin Kurhe
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केली जाणार आहे आणि या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचे मान्य केल्याचेही वृत्त समोर येत आहे.