विशेष म्हणजे यावेळी टीम इंडियाचे (Team India) अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. याशिवाय असे काही खेळाडू आहेत जे भविष्यात टीम इंडियामध्ये (Team India) दिसू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे टीम इंडियाचे सुपरस्टार बनू शकतात.
...