पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे, जिथे टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकताच टीम इंडियाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला, जो गेल्या 92 वर्षात घडला नाही.
...