sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवताच टीम इंडिया इतिहास रचणार!

By Nitin Kurhe

टीम इंडियाचे सर्व लीग सामने फक्त दुबईमध्ये खेळवले जातील. यानंतर, जर टीम इंडिया पुढे गेली तर सेमीफायनलची पाळी येईल. टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनू शकते.

...

Read Full Story