निवड समिती जेव्हा आगामी स्पर्धेसाठी संघ निवडेल तेव्हा त्यांना दोन कठीण निर्णय घ्यावे लागतील. पहिला मुद्दा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) तंदुरुस्तीशी संबंधित आहे तर दुसरा मुद्दा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) संघातील स्थानाशी संबंधित आहे.
...