sports

⚡ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव

By Nitin Kurhe

IND vs AUS: ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या डावात केवळ 19 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये प्रत्येकी एक बरोबरीत आली आहे. याआधी पर्थ कसोटीत भारताने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.

...

Read Full Story